[ ] !! जय जिजाऊ !! !!जय शिवराय !! !! जय शंभुराजे !!
● छ. संभाजी महाराज सेवा समिती ●
नमस्कार बंधु भगिनींनो ,
नाव :- दिपक वैजिनाथ फंड
गेली कित्येक वर्ष छ. संभाजी महाराज सेवा समिती तुळापूर छ. संभाजी महाराजांचे आचार विचार तळागाळातील शंभुप्रेमी पर्यंत पोहचावे या करता दरवेळी नवनवीन उपक्रम राबविता
या वेळेस स्वरचित काव्य वाचन हा उपक्रम राबविण्यात आला आहे या मध्ये मी आमचे मित्र मा. श्री. शंभुकवी वैभवराव साळुंके यांच्या काव्याने प्रेरित होऊन मी ही छोटासा प्रयत्न करीत आहे . तरी आपण माझी कविता पाहुन like करावे आपल्या या प्रोत्साहनाने नवनवीन प्रयोग करण्याची उमेद निर्माण होईल .
कृपया माझ्या ह्विडियो like करा share करा
लिंक वर क्लिक करा
https://www.facebook.com/21144....7972792607/posts/827